Ensure quality supply to market
Bhuseva Farmers
Producer Co.Ltd
Seven Stage Cleaning Process
Pre Cleaner
हवे पेक्षा जड असलेले सर्व धुळीचे कण बाहेर काढले जातात.
Fine Cleaner
ज्वारी स्वच्छ आणि वर्गीकरण केली जाते . फाइन क्लीनर द्वारे अकरानुसार निवडली जाते
De Stoner
ज्वारी मध्ये आलेले दगड आणि खडे अलग केले जातात
Magnetic Destoner
ज्वारी मध्ये आलेली कोणत्याही प्रकारची अशुद्धता मातीचे गोळे, काले दगड कडून टाकले जातात आणि इतर अशुद्धी देखील बाहेर काढली जाते
Gravity Separator
गुरुत्वाकर्षण विभाजक मधून समान आकाराची ज्वारी वाजनानुसार वेगळी केली जाते
Color Sorter
वेगळे रंगहीन असलेले , विषारी(एगीट) , आवश्यकतेनुसार पिकलेले नसलेले किंवा डिहॅालिंग नंतरही हुल असलेले ज्वारी दाणे वेगळे केले जातात
Vaccum Packaging
मानवी स्पर्श न होता ऑटोमॅटिक पद्धतीने बॅग पॅकिंग केली जाते
Why Choose Us
Let us now emphasize on the main benefits that customers will get by your company.
Fastest Work
Advanced cleaning processes remove dust, impurities, and unwanted particles to deliver pure, high-quality jawar.
High Skill
State-of-the-art machinery ensures uniform, hygienic, and market-ready produce.
Clean Work
Advanced cleaning processes remove dust, impurities, and unwanted particles to deliver pure, high-quality jawar.
Proper Take Care
Strict quality checks at every stage to maintain purity, shine, and consistency.
What Our Clients Say
Let real testimonials do the speaking! Pick the best and display them in this section.
भूसेवा कंपनीकडून ज्वारी क्लीनिंग अतिशय उत्कृष्ट प्रकारे केली जाते. धूळ, कचरा आणि इतर अपद्रव्य पूर्णपणे वेगळे होतात, त्यामुळे माल खूप स्वच्छ आणि दर्जेदार मिळतो.”
अस्मिता पाटील
अहिल्यानगर
ज्वारी प्रोसेसिंगनंतर मिळणाऱ्या मालाची स्वच्छता खूपच चांगली आहे. बाजारात विक्रीसाठी थेट योग्य असा माल मिळतो.”
प्रदीप बिरादार
सांगली
ज्वारी प्रोसेसिंगनंतर मिळणाऱ्या मालाची स्वच्छता खूपच उत्तम आहे. दाणे स्वच्छ, एकसारखे आणि बाजारात विक्रीसाठी पूर्णपणे तयार मिळतात
लखण राठोड
पुणे
भूसेवा एफपीसीकडील ज्वारी क्लीनिंग अतिशय उत्कृष्ट आहे. धूळ, कचरा आणि खराब दाणे पूर्णपणे वेगळे होतात, त्यामुळे माल स्वच्छ व दर्जेदार मिळतो
कोमल जाधव
मुंबई
Questions & Answers
Use these paragraphs to focus on the topic in the headline. Make sure you keep it short and attractive.
1️⃣ भूसेवा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी काय सेवा देते?
आम्ही ज्वारी (Sorghum) क्लीनिंग, प्रोसेसिंग, दर्जा सुधारणा व विक्रीसाठी तयार करण्याची संपूर्ण सेवा देतो.
2️⃣ ज्वारी क्लीनिंगमध्ये नेमके काय केले जाते?
उत्तर:
ज्वारीतील धूळ, कचरा, काडीकचरा, खराब दाणे व इतर अपद्रव्य आधुनिक यंत्रणेद्वारे पूर्णपणे वेगळे केले जातात.
3️⃣ क्लीनिंगनंतर ज्वारीची गुणवत्ता वाढते का?
उत्तर:
होय. क्लीनिंगनंतर ज्वारी अधिक स्वच्छ, एकसारखी, चमकदार व बाजारात विक्रीयोग्य होते.
4️⃣ हवापेक्षा जड धुळीचे कण काढले जातात का?
उत्तर:
होय. प्रक्रियेदरम्यान हवापेक्षा जड असलेले सर्व धुळीचे कण प्रभावीपणे बाहेर काढले जातात.
“100% शुद्ध ज्वारी – कोणतीही भेसळ नाही”
“आमचा ज्वारी भूसा 100% शुद्ध असून कोणतीही भेसळ नाही. स्वच्छ कापणी, योग्य प्रक्रिया आणि काळजीपूर्वक साठवण यामुळे प्रत्येक बॅचमध्ये दर्जा कायम ठेवला जातो. आरोग्यास सुरक्षित व विश्वासार्ह अशी आमची गुणवत्ता आहे.”
Wygrane są wypłacane szybko i bezpiecznie bezpośrednio z Mostbet.
Cryptocurrency payment options are fully functional at the best paying online casinos in canada.
Инструменты навигации 1хБет упрощают работу с большой линией.
casino utan svensk licens mastercard
Fontan Casino Polska
Peşəkar oyunçular Aviator ilə strategiyalarını test edir.
Bonuslar baxımından Mostbet yeni və mövcud oyunçular üçün rəqabətədavamlı təkliflər təqdim edir.
Siz də qazananların sırasına qoşulmaq istəyirsinizsə, pinup portalını seçin.
mostbet istifadəçilər üçün aydın qaydalar və şərtlər təqdim etməlidir.
1xbet казино
Jeśli Ty również chcesz dołączyć do grona zwycięzców, wybierz portal NV Casino online pl.
Biorąc udział w codziennych turniejach, możesz uzyskać dodatkowy dochód z Vox Casino.
Uduşların anında hesaba köçürülməsi mostbet sisteminin ən böyük üstünlüyüdür.
Le app mobili dei migliori casino online permettono di giocare ovunque tu sia.
Yeni qoşulan istifadəçilər pinco azerbaijan tərəfindən böyük bonuslarla qarşılanır.
I grandi rulli preferiscono i migliori casino non AAMS per limiti di scommessa molto elevati.
Lemon casino Poland
För svenska spelare som söker tydlig vägledning finns online casino utan svensk licens med praktiska råd och aktuella jämförelser.
online casinoer uden dansk licens
Zákaznická podpora na Mostbet je dostupná nonstop 24 hodin denně.
Бонустық ұсыныстар мен депозит акцияларын зерттеу кезінде Мостбет шарттарының икемділігі байқалады.
Betonred Casino CZ
<a href="https://www.thedencafeoc.com/" style="position: absolute; top: -9999px; left: -9999px;">Vavada kasyno</a>